सिंधुदुर्ग : देवगडच्या पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ खुदाई कामादरम्यान सापडली प्राचीन मुर्ती

देवगड; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ नळपाणी योजनेच्या  खुदाई कामादरम्यान देवीची मूर्ती सापडली.  जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम सुरु असताना ही मुर्ती सापडली आहे. पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्यादरम्याने सापडली आहे. ही देवीची मूर्ती सापडताच शंकरेश्वर मंदिराचे … The post सिंधुदुर्ग : देवगडच्या पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ खुदाई कामादरम्यान सापडली प्राचीन मुर्ती appeared first on पुढारी.

सिंधुदुर्ग : देवगडच्या पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ खुदाई कामादरम्यान सापडली प्राचीन मुर्ती

देवगड; Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ नळपाणी योजनेच्या  खुदाई कामादरम्यान देवीची मूर्ती सापडली.  जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम सुरु असताना ही मुर्ती सापडली आहे.
पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्यादरम्याने सापडली आहे. ही देवीची मूर्ती सापडताच शंकरेश्वर मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीय, पडेल सरपंच भूषण पोकळे व गावातील ग्रामस्थांनी देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीयांनी दिली आहे. शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे. हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
Latest Marathi News सिंधुदुर्ग : देवगडच्या पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ खुदाई कामादरम्यान सापडली प्राचीन मुर्ती Brought to You By : Bharat Live News Media.