छ. संभाजीनगर: मेहबूबखेडा येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

गंगापूर; पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील मेहबूबखेडा येथील जुन्या पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने पंचनामा केला. ही घटना मंगळवारी (दि. ५) घडली.  Chh. Sambhajinagar वनविभागाच्या माहितीनुसार महबूबखेडा येथील शेतकरी श्रीराम नानासाहेब गाजरे यांच्या शेतातील एका जुन्या पडक्या विहिरीमध्ये एक वन्यप्राणी बिबट पडलेला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच छत्रपती … The post छ. संभाजीनगर: मेहबूबखेडा येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू appeared first on पुढारी.

छ. संभाजीनगर: मेहबूबखेडा येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

गंगापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील मेहबूबखेडा येथील जुन्या पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने पंचनामा केला. ही घटना मंगळवारी (दि. ५) घडली.  Chh. Sambhajinagar
वनविभागाच्या माहितीनुसार महबूबखेडा येथील शेतकरी श्रीराम नानासाहेब गाजरे यांच्या शेतातील एका जुन्या पडक्या विहिरीमध्ये एक वन्यप्राणी बिबट पडलेला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर विभागाचे वनसंरक्षक धुमाळ, छत्रपती संभाजीनगरच्या उपवनसंरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर शंकर कवठे, वन परिमंडळ अधिकारी अनिल पाटील, वनरक्षक. एन. आर. चाथे, एस.जी. शेळके व त्यांच्या पथकाने विहिरीत पडलेला मृत बिबट्यास बाहेर काढले. Chh. Sambhajinagar
पशुधन विकास अधिकारी जी. डी. खताळ, एन. एल. गायकवाड, जे. डी. सावते यांनी शवविच्छेदन केले. वन अधिकारी यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.
हेही वाचा 

Chh. Sambhajinagar News : चिकलठाण्यात माफी मागण्यासाठी आलेल्या जावयाने केला सासऱ्याचा खून
Chh. Sambhajinagar Murder Case | छ. संभाजीनगर येथे ‘दृश्यम’ स्टाईल घटना : खून पचवला म्हणाला अन् अडकला: १४ महिन्यांपूर्वीची घटना उघड
Chh. Sambhajinagar : तिसगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूधातून विषबाधा

Latest Marathi News छ. संभाजीनगर: मेहबूबखेडा येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.