राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांना कोरोनाची लागण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी X वर पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. ( Rajasthan CM Bhajanlal Sharma tests positive for covid 19)
भजनलाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वतःला आयसोलेशन केले आहे. कार्यक्रमांमध्ये व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
स्वास्थ्य समस्या के चलते आज स्वास्थ्य परीक्षण करवाने पर आज मेरी कोविड रिपोर्ट पॉजिटिव आई है।
मैं सेल्फ आइसोलेशन में हूं और चिकित्सकों के परामर्श का पूर्णतः पालन कर रहा हूं एवं आगामी सभी कार्यक्रमों में वर्चुअल माध्यम से सम्मिलित रहूंगा।
— Bhajanlal Sharma (Modi Ka Parivar) (@BhajanlalBjp) March 6, 2024
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका पोस्टद्वारे भजनलाल यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की की, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. त्याला लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे.
मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा के कोविड पॉजिटिव होने की सूचना मिली। मैं उनके जल्द स्वास्थ्य लाभ की कामना करता हूं।@BhajanlalBjp
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) March 6, 2024
हेही वाचा :
Sandeshkhali case | पीएम मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट
हिमाचल प्रदेशचे बंडखोर आमदार सुधीर शर्मा यांची सचिव पदावरून उचलबांगडी
Latest Marathi News राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांना कोरोनाची लागण Brought to You By : Bharat Live News Media.