हिमाचल प्रदेश: काँग्रेसचे सुधीर शर्मा यांची सचिव पदावरून उचलबांगडी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसने हिमाचल प्रदेशचे बंडखोर आमदार सुधीर शर्मा यांना निलंबित केल्यानंतर आता त्यांची राष्ट्रीय सचिव पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही कारवाई केली.
Congress President Mallikarjun Kharge removes Sudhir Sharma from his position as AICC Secretary with immediate effect. pic.twitter.com/uO0jc6TWav
— ANI (@ANI) March 6, 2024
हेही वाचा
Himachal political crisis : कटू निर्णय घ्यावे लागले तरी पक्ष घेणार; हिमाचलमधील पराभवानंतर काँग्रेस आक्रमक
हिमाचल प्रदेश काँग्रेस सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा आनंद शर्मा यांनी दिला राजीनामा!
Himachal Pradesh political crisis : ‘हिमाचल’मधील सरकार लवकरच कोसळेल : बंडखोर आमदारांचा दावा
Latest Marathi News हिमाचल प्रदेश: काँग्रेसचे सुधीर शर्मा यांची सचिव पदावरून उचलबांगडी Brought to You By : Bharat Live News Media.