जान्हवीला मिळाला मोठा साऊथ चित्रपट, रामचरण सोबत रोमान्स!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज ६ मार्च रोजी आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास औचित्याने जान्हवी कपूरच्या तमाम फॅन्सकडून आणि सेलिब्रिटीजकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे. (Janhvi Kapoor ) जान्हवी कपूरच्या फॅन्सना आपला आवडत्या अभिनेत्रीला मिळालेले अनोखे गिफ्ट पाहून खूप उत्सुकता वाढलीय. जान्हवीला तिच्या वाढदिवसा दिवशी साऊथचा मोठा चित्रपट हाती लागलाय. ती साऊथ सुपरस्टार राम चरण सोबत मोठ्या पडद्यावर दिसेल. (Janhvi Kapoor)
View this post on Instagram
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)
RAM CHARAN – JANHVI KAPOOR IN SUKUMAR – MYTHRI – BUCHI BABU SANA’S PAN-INDIA FILM… #JanhviKapoor joins #RamCharan in director #BuchiBabuSana’s [who debuted with #Uppena] next film, not titled yet [#RC16].
The PAN-#India entertainer is presented by #MythriMovieMakers and… pic.twitter.com/aNruHNdIWR
— taran adarsh (@taran_adarsh) March 6, 2024
Latest Marathi News जान्हवीला मिळाला मोठा साऊथ चित्रपट, रामचरण सोबत रोमान्स! Brought to You By : Bharat Live News Media.