कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचे मेल

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचे मेल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्या यांच्‍यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचे मेल आले आहेत. सीसीबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

Karnataka CM, along with many other cabinet ministers, receive threat mail. CCB police registered the case. Investigation going on. Details awaited.
— ANI (@ANI) March 5, 2024

The post कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचे मेल appeared first on Bharat Live News Media.

Go to Source