संकेतस्थळावर कुणबी नोंद असल्यास जातप्रमाणपत्र देण्याचे आदेश

ठाणे : प्रमाणित जातप्रमाणपत्र न मागता संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या कुणबी नोंदी ग्राह्य धरून जातप्रमाणपत्र (Kunbi Certificate) वितरित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याची कार्यवाही तातडीने केली जावी, असे निर्देश न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने एका पत्राद्वारे दिले आहेत.
राज्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आंदोलने होत असताना सरकारी लालफितीच्या कारभाराचा फटका लाभार्थ्यांना बसताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने हे पाऊल तातडीने उचलले आहे. (Kunbi Certificate)
हेही वाचा :
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला हायकोर्टात आव्हान
माझी मान कापली तरी मी एक इंचही मागे हटणार नाही, ओबीसीतूनच मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील
पोलिस, शिक्षक भरतीत मराठा आरक्षणाचा लाभ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Latest Marathi News संकेतस्थळावर कुणबी नोंद असल्यास जातप्रमाणपत्र देण्याचे आदेश Brought to You By : Bharat Live News Media.
