अभिनेत्री उषा नाईक यांचा रिक्षात हरवलेला मोबाईल शोधण्यात यश

घाटकोपर : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचा साकीनाका परिसरात हरवलेला मोबाईल साकीनाका पोलिसांनी दोन दिवसांत शोधून त्यांना परत केला. जब्बार पटेल यांच्या सामना या चित्रपटांमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून शंभर पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. संबंधित बातम्या Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाची चित्रपटसृष्टीत १९ वर्षे पूर्ण Salman Khan : अनंत अंबानी सलमानला उचलून … The post अभिनेत्री उषा नाईक यांचा रिक्षात हरवलेला मोबाईल शोधण्यात यश appeared first on पुढारी.

अभिनेत्री उषा नाईक यांचा रिक्षात हरवलेला मोबाईल शोधण्यात यश

घाटकोपर : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचा साकीनाका परिसरात हरवलेला मोबाईल साकीनाका पोलिसांनी दोन दिवसांत शोधून त्यांना परत केला. जब्बार पटेल यांच्या सामना या चित्रपटांमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून शंभर पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
संबंधित बातम्या

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाची चित्रपटसृष्टीत १९ वर्षे पूर्ण
Salman Khan : अनंत अंबानी सलमानला उचलून घेण्याच्या प्रयत्नात मात्र, असं काही घडलं की…
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या सोहळ्यात ६५ शेफ बनवणार इंदौरी पदार्थ?

उषा नाईक या गुरुवारी काही कामानिमित्त साकीनाका येथील एस जे स्टुडिओमध्ये आल्या होत्या. त्यावेळी रिक्षामध्ये त्यांचा मोबाईल विसरला होता. साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण आणि त्यांच्या टीमने सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे रिक्षा नंबर आणि त्यानंतर मोबाईल लोकेशन काढून सदर रिक्षाचालकाला मालाड येथून ताब्यात घेतले.
Latest Marathi News अभिनेत्री उषा नाईक यांचा रिक्षात हरवलेला मोबाईल शोधण्यात यश Brought to You By : Bharat Live News Media.