मुंबईतल्या भंगार व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा

रायगड ः पुढारी वृत्तसेवा : लाखो रुपयांचा स्टीलचा भंगार माल स्वस्तात विकण्याची बतावणी करून साकीनाका येथील एका भंगार व्यावसायिकाला खोपोली हाळ बुद्रुक म्हाडा कॉलनीमधील अमीर मोहिद्दीन खान याने तब्बल 20 लाख रुपयांचा गंडा घातला. संबंधित बातम्या  नोकरी करणार्‍या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार आंबेगाव तालुक्यात 1157 कोटी रुपयांची विकासकामे सुरू : अजित पवार Gaya Helicopter Crashed: … The post मुंबईतल्या भंगार व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

मुंबईतल्या भंगार व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा

रायगड ः Bharat Live News Media वृत्तसेवा : लाखो रुपयांचा स्टीलचा भंगार माल स्वस्तात विकण्याची बतावणी करून साकीनाका येथील एका भंगार व्यावसायिकाला खोपोली हाळ बुद्रुक म्हाडा कॉलनीमधील अमीर मोहिद्दीन खान याने तब्बल 20 लाख रुपयांचा गंडा घातला.
संबंधित बातम्या 

नोकरी करणार्‍या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार
आंबेगाव तालुक्यात 1157 कोटी रुपयांची विकासकामे सुरू : अजित पवार
Gaya Helicopter Crashed: बिहारच्या गयामध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलट जखमी

अमीर मोहिद्दीन खान याने विश्वासघाताने फसवणूक आणि लुबाडणूक केलेल्या भंगार व्यावसायिकाचे नाव हमिदुल्लाह चौधरी असे आहे. त्यांनी या प्रकरणात साकीनाका पोलीस ठाण्यात 19 जानेवारी 2024 रोजी तक्रार केलेली आहे. त्यावेळी फिर्यादी चौधरी आणि संविधान समर्थक दलाचे नेते शिवाजी भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांची भेट घेवून तक्रार अर्ज त्यांना सादर केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमटे यांनी कार्यवाहीचे निर्देश देऊन दीड महिना उलटला; पण संबंधित तपास अधिकार्‍याने फिर्यादीचा जबाब नोंदवण्यापलीकडे कुठलीही हालचाल अद्याप केलेली नाही, अशी माहिती भोसले यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
Latest Marathi News मुंबईतल्या भंगार व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा Brought to You By : Bharat Live News Media.