अजित पवारांनी केला आढळराव पाटलांसोबत एकाच गाडीतून प्रवास

मंचर : पुढारी वृत्तसेवा ;  मंचर (ता. आंबेगाव) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच मोटारीतून प्रवास केला. संबंधित बातम्या चाकण परिसरात बिबट्याची दहशत; महिन्यात 10 शेळ्या, 1 घोडी ठार Ajit Pawar : “लग्‍नातील वाडप्‍याचं काम माझ्याकडे आलंय…” ; अजित पवार असे का … The post अजित पवारांनी केला आढळराव पाटलांसोबत एकाच गाडीतून प्रवास appeared first on पुढारी.

अजित पवारांनी केला आढळराव पाटलांसोबत एकाच गाडीतून प्रवास

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा ;  मंचर (ता. आंबेगाव) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच मोटारीतून प्रवास केला.
संबंधित बातम्या

चाकण परिसरात बिबट्याची दहशत; महिन्यात 10 शेळ्या, 1 घोडी ठार
Ajit Pawar : “लग्‍नातील वाडप्‍याचं काम माझ्याकडे आलंय…” ; अजित पवार असे का म्‍हणाले?
Nationalist Congress Party : लोकसभेसाठी राष्ट्रवादीला बारा जागा मिळण्याची शक्यता

अजित पवार मंचर येथे आले असता वळसे-पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर पवार, वळसे-पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच मोटारीतून प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत असून, शिरूर मतदारसंघातून ते राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा आहे.
त्यातच त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत प्रवास केल्याने चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, वळसे-पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह अजित पवार यांनी दुपारचे भोजन एकत्र केले.
Latest Marathi News अजित पवारांनी केला आढळराव पाटलांसोबत एकाच गाडीतून प्रवास Brought to You By : Bharat Live News Media.