१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आताच्या काही अभिनेत्यांनी खरंतर लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आता इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवत आहेत. (Shiva TV Serial) त्यातीलच एक अभिनेता असा आहे ज्याने आपल्या पहिल्या कामाच्या मानधनाची हुशारीने गुंतवणूक केली आणि आता तो अभिनेता मराठी मालिकांमधील लाडका अभिनेता बनला आहे त्याचं नाव आहे शाल्व किंजवडेकर. … The post १२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव appeared first on पुढारी.

१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आताच्या काही अभिनेत्यांनी खरंतर लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आता इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवत आहेत. (Shiva TV Serial) त्यातीलच एक अभिनेता असा आहे ज्याने आपल्या पहिल्या कामाच्या मानधनाची हुशारीने गुंतवणूक केली आणि आता तो अभिनेता मराठी मालिकांमधील लाडका अभिनेता बनला आहे त्याचं नाव आहे शाल्व किंजवडेकर. (Shiva TV Serial )
शाल्वने आपल्या पहिल्या कामाबाबत आणि पहिल्या मिळालेल्या मानधनाबाबत सांगितले, “आयुष्यातलं पहिलं काम वय वर्ष १२ होतं तेव्हा मिळालं. मी एका थिएटर कंपनीसोबत काम करत होतो त्या कंपनीची एका चॉकलेटची जाहिरात होती त्यासाठी मी माझं नाव नोंदवलं आणि मला ती जाहिरात मिळाली. तर हे माझ्या आयुष्यातील सर्वात पहिलं काम होतं. त्या जाहिरातीतून जे पैसे मिळाले होते, तो माझा पहिला पगार होता आणि मी तो खर्च न करता त्याची गुंतवणूक केली होती.” शाल्व सध्या झी मराठीच्या ‘शिवा’ या मालिकेमध्ये आशुतोषची भूमिका साकारत आहे.

‘शिवा’ सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा झी मराठीवर पाहता येईल.
Latest Marathi News १२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव Brought to You By : Bharat Live News Media.