‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’! लोकभा निवडणूक २०२४ साठी ‘भाजप’चा नारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रोफाइल बदलले आहे. त्यांनी त्यांच्या x हँडलवरील प्रोफाइलवर “मोदी का परिवार” असे घोषवाक्य ठेवले आहे. २०१४ मधील निवडणुकीत भाजपने ‘गरीब’ आणि २०१९ मधील निवडणुकीदरम्यान ‘चौकीदार’ अशी … The post ‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’! लोकभा निवडणूक २०२४ साठी ‘भाजप’चा नारा appeared first on पुढारी.
‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’! लोकभा निवडणूक २०२४ साठी ‘भाजप’चा नारा


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रोफाइल बदलले आहे. त्यांनी त्यांच्या x हँडलवरील प्रोफाइलवर “मोदी का परिवार” असे घोषवाक्य ठेवले आहे. २०१४ मधील निवडणुकीत भाजपने ‘गरीब’ आणि २०१९ मधील निवडणुकीदरम्यान ‘चौकीदार’ अशी मोहीम राबवली होती. आता त्यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदी का परिवार’ असा नारा दिला आहे. (Lok Sabha Election 2024)
The post ‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’! लोकभा निवडणूक २०२४ साठी ‘भाजप’चा नारा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source