जान्हवी कपूरने शेअर केले एम एस धोनी अन् साक्षीसोबतचे सुंदर क्षण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) एम एस धोनी आणि साक्षी धोनीसोबतचे सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर साक्षी आणि धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (Janhvi Kapoor )
शिवाय राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यातीलही काही क्षण तिने शेअर केले आहेत. धोनीसोबतचा फोटो अपलोड करताना जान्हवीने लिहिलं-With the OG Mr & Mrs Mahi 🙌 🏏 Plus some special mems 💕
दुसऱ्या फोटोमध्ये मनीष मल्होत्रासोबत ती डान्स करताना दिसतेय. तिसऱ्या फोटोमध्ये जान्हवी आणि खुशी कपूर आपल्या वडिलांसोबत बोनी कपूरसोबत दिसत आहे. यावेळी जान्हवी गडद गुलाबी साडीमध्ये दिसली तर खुशी बेबी पिंक साडीमध्ये दिसली.
View this post on Instagram
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)
Latest Marathi News जान्हवी कपूरने शेअर केले एम एस धोनी अन् साक्षीसोबतचे सुंदर क्षण Brought to You By : Bharat Live News Media.
