सुप्रीम कोर्टाने व्होट फॉर नोट प्रकरणात १९९८ चा निर्णय फिरवला, आता खासदार, आमदारांना सूट नाही

पुढारी ऑनलाईन : व्होट फॉर नोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सोमवारी १९९८ चा निर्णय सर्वानुमते रद्द केला आहे; ज्याने खासदार-आमदारांना संसदेत मतदानासाठी लाच घेतल्याबद्दल खटल्यातून सूट दिली होती. यामुळे आता आमदार- खासदारांनी सभागृहात भाषण अथवा मतदान करण्यासाठी पैसे घेतल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजेच आता त्यांना … The post सुप्रीम कोर्टाने व्होट फॉर नोट प्रकरणात १९९८ चा निर्णय फिरवला, आता खासदार, आमदारांना सूट नाही appeared first on पुढारी.

सुप्रीम कोर्टाने व्होट फॉर नोट प्रकरणात १९९८ चा निर्णय फिरवला, आता खासदार, आमदारांना सूट नाही

Bharat Live News Media ऑनलाईन : व्होट फॉर नोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सोमवारी १९९८ चा निर्णय सर्वानुमते रद्द केला आहे; ज्याने खासदार-आमदारांना संसदेत मतदानासाठी लाच घेतल्याबद्दल खटल्यातून सूट दिली होती. यामुळे आता आमदार- खासदारांनी सभागृहात भाषण अथवा मतदान करण्यासाठी पैसे घेतल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजेच आता त्यांना या प्रकरणात कायदेशीर सूट मिळणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने असा निर्णय दिला आहे की संसद/विधानसभेतील मतदान अथवा भाषणाच्या संदर्भात खासदार- आमदार लाचखोरीच्या आरोपावरून खटल्यापासून सूट मिळावी, असा दावा करू शकत नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने १९९८ चा निकाल रद्द केला; ज्याने खासदार/आमदारांना संसदेत मतदानासाठी लाच घेतल्याबद्दल खटल्यापासून सूट दिली होती.

Seven-judge Constitution bench of the Supreme Court rules that an MP or MLA can’t claim immunity from prosecution on a charge of bribery in connection with the vote/speech in the Parliament/ Legislative Assembly.
Supreme Court’s seven-judge bench in its unanimous view overruled… pic.twitter.com/xJ4MRWvpoO
— ANI (@ANI) March 4, 2024

The post सुप्रीम कोर्टाने व्होट फॉर नोट प्रकरणात १९९८ चा निर्णय फिरवला, आता खासदार, आमदारांना सूट नाही appeared first on Bharat Live News Media.

Go to Source