कोण आहे श्रद्धा कपूर नवा बॉयफ्रेंड?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे ( Shraddha Kapoor ) नाव आदित्य रॉय कपूरपासून ते फरहान अख्तरपर्यंत अनेकांशी जोडले गेले. मात्र पुढे काहीच निष्पन्न झाले नाही. अलीकडे ती एका फोटोग्राफरच्या प्रेमात असल्याचेही म्हटले जात होते. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या प्री-वेडिंग सोहळ्यात श्रद्धा एकटी नव्हे तर राहुल मोदीसमवेत … The post कोण आहे श्रद्धा कपूर नवा बॉयफ्रेंड? appeared first on पुढारी.

कोण आहे श्रद्धा कपूर नवा बॉयफ्रेंड?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे ( Shraddha Kapoor ) नाव आदित्य रॉय कपूरपासून ते फरहान अख्तरपर्यंत अनेकांशी जोडले गेले. मात्र पुढे काहीच निष्पन्न झाले नाही. अलीकडे ती एका फोटोग्राफरच्या प्रेमात असल्याचेही म्हटले जात होते. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या प्री-वेडिंग सोहळ्यात श्रद्धा एकटी नव्हे तर राहुल मोदीसमवेत दिसल्याने पुन्हा एकदा तिच्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
संबंधित बातम्या 

Nora Fatehi : नोरा फतेही आता ‘या’ मराठी गाण्यावर थिरकणार
Katrina Kaif : कॅटरिना म्हणते, एक मनमौजी, दुसरा वक्तशीर!
Anant-Radhika Pre Wedding : प्री-वेडिंगला प्रेग्नंट दीपिकावर खिळल्या नजरा; ‘दिल धडकने दो’वर कल्ला (video)

राहुल हा तिचा ( Shraddha Kapoor ) बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. राहुल हा चित्रपट कथालेखक म्हणून प्रसिद्ध आहे. या सोहळ्यात आदित्य रॉय कपूर व अनन्या पांडेही उपस्थित होते. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. श्रद्धा आणि आदित्य समोरासमोर आल्यावर दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली, मात्र अनन्याने श्रद्धाला इनोर केल्याचे दिसून आले. त्याबद्दल अनेक युजर्सनी तिला ट्रोलही केले.

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Latest Marathi News कोण आहे श्रद्धा कपूर नवा बॉयफ्रेंड? Brought to You By : Bharat Live News Media.