‘ईव्‍हीएम’चा घोटाळा करुन भाजप निवडणूक जिंकेल : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण जनतेसोबत आहोत. ईव्हीएम मशीनचा घोटाळा करुन भाजप लोकसभा निवडणूक जिंकले तर आश्चर्य वाटायला नको. जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वास निर्माण झाला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.३) केला. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरु केलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद अभियानाच्या सांगता पत्रकार परिषदेत … The post ‘ईव्‍हीएम’चा घोटाळा करुन भाजप निवडणूक जिंकेल : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.
‘ईव्‍हीएम’चा घोटाळा करुन भाजप निवडणूक जिंकेल : उद्धव ठाकरे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आपण जनतेसोबत आहोत. ईव्हीएम मशीनचा घोटाळा करुन भाजप लोकसभा निवडणूक जिंकले तर आश्चर्य वाटायला नको. जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वास निर्माण झाला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.३) केला. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरु केलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद अभियानाच्या सांगता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Maharashtra Politics)
या वेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले की, भाजपने शनिवारी (दि.२मार्च) लोकसभा निवडणुकीसाठीच्‍या उमेदवारांची पहिली दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांच नाव नाही; पण कृपाशंकर यांच नाव आहे. नितीन गडकरी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. असं म्हणतं त्‍यांनी निशाणा साधला.
उद्योगपती, शेतकरी, कामगारांमध्ये, असंतोष आहे. जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वास निर्माण झाला आहे. भाजपचं तोडा-फोडा राजकारण सुरु आहे. आपण जनतेच्या सोबत आहोत. EVM चा घोटाळा करुन भाजप लोकसभा निवडणूक जिंकले तर तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्‍हणाले.
हेही वाचा 

 Loksabha Election 2024 : प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून उदय कसा झाला? ते नरेंद्र मोदींपासून का दुरावले?
धर्म राजकारणापासून दूर ठेवा, वाढतोय मुस्लिमद्वेष : आमदार अबू आझमी
Lok Sabha Election 2024: ‘मविआ’सोबत अद्याप युती नाही ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची स्‍पष्‍टाेक्‍ती

Latest Marathi News ‘ईव्‍हीएम’चा घोटाळा करुन भाजप निवडणूक जिंकेल : उद्धव ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.