अनंत अंबानी- राधिका प्री-वेडिंग, तीन खान थिरकले ‘नाटू- नाटू’ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे नुकतेच मोठ्या थाटामाटात प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. या प्री-वेडिंग सोहळ्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान या सोहळ्यास बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनी मोठ्या दिमाकात हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी उत्साहात सहभागी होत एकत्रित पहिल्यांदाच धमाकेदार परफार्मन्स … The post अनंत अंबानी- राधिका प्री-वेडिंग, तीन खान थिरकले ‘नाटू- नाटू’ वर appeared first on पुढारी.
अनंत अंबानी- राधिका प्री-वेडिंग, तीन खान थिरकले ‘नाटू- नाटू’ वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे नुकतेच मोठ्या थाटामाटात प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. या प्री-वेडिंग सोहळ्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान या सोहळ्यास बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनी मोठ्या दिमाकात हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी उत्साहात सहभागी होत एकत्रित पहिल्यांदाच धमाकेदार परफार्मन्स सादर केला. या परफार्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ( Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding )
संबंधित बातम्या 

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या सोहळ्यात ६५ शेफ बनवणार इंदौरी पदार्थ?
Anant Ambani Radhika Engagement: अनंत अंबानी-राधिकाचा आज साखरपुडा
Anant Ambani-Radhika Merchant engagement : मुकेश अंबानींच्या लहान मुलाचा झाला साखरपुडा!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्या १ आणि २ मार्च रोजी मोठ्यादिमाखात पार पडला. या सोहळ्यात पहिल्या रात्री अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. मात्र, २ तारखेला एक रंजक आणि खास सोहळा चाहत्यांना पाहायला मिळाला. या सोहळ्यात बॉलिवडचे दिग्गज तीन स्टार्संनी धमाकेदार परफार्मन्स सादर केला. दरम्यान सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी संगीत आणि गरबा नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी एकत्रित डान्स केला. ‘आरआरआर’ या चित्रपटातील ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर त्यांनी डान्स केला. स्टेजवर गाण्याच्या सुरुवातीला त्यांनी ओरिजनल स्टेप्स केल्या आणि यानंतर त्याच्या एकत्रित डान्सने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान दिलजीत दोसांझने संगीत नाईटमध्ये परफॉर्मेंस सादर केला. शाहरुख, सलमान आणि आमिर खानसोबत सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर, नव्या नंदा, करीना कपूर, सैफ अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान यांनीदेखील डान्स केला. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देश आणि परदेशातील मंडळीदेखील उपस्थित होते. ( Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding )

All superstars in 1 frame 🔥🔥🔥🔥#Salmankhan #AamirKhan #RamCharan 🔥🔥🔥#AnantRadhika #AnantAmbani pic.twitter.com/bdkMQoHvAT
— Salman Holic (@Bakra_Insaan) March 3, 2024

#NaatuNaatu and famous towel step 😃 3 Khans dancing together at Ambani’s pre-wedding ceremony. #SalmanKhan #ShahRukhKhan #AamirKhan #AnantAmbani #RadhikaMerchant pic.twitter.com/AzQuwS39cH
— $@M (@SAMTHEBESTEST_) March 3, 2024

Aamir, Salman and Shah Rukh sway to magical beats at #anantambani wedding pic.twitter.com/WPYl0Qlpf4
— Faridoon Shahryar (@iFaridoon) March 2, 2024

Latest Marathi News अनंत अंबानी- राधिका प्री-वेडिंग, तीन खान थिरकले ‘नाटू- नाटू’ वर Brought to You By : Bharat Live News Media.