दिलीप प्रभावळकर-भरत जाधवचा ‘झिंग चिक झिंग’ मराठी ओटीटीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ हे चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट आता ४ मार्च २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. एका संवेदनशील शेतकऱ्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे. परिस्थितीने गांजलेला … The post दिलीप प्रभावळकर-भरत जाधवचा ‘झिंग चिक झिंग’ मराठी ओटीटीवर appeared first on पुढारी.
दिलीप प्रभावळकर-भरत जाधवचा ‘झिंग चिक झिंग’ मराठी ओटीटीवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ हे चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट आता ४ मार्च २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

एका संवेदनशील शेतकऱ्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे. परिस्थितीने गांजलेला हा शेतकरी आपला संपूर्ण आत्मविश्वास हरवून बसला आहे. जगासमोर मान उंच करून चालणं त्याच्यासाठी लज्जास्पद झालं आहे. हा अगतिक शेतकरी कर्जाचा डोंगर फोडून काढेल की त्याखाली दबून मरेल, हे चित्रपटात कळणार आहे. नितीन नंदन यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव, माधवी जुवेकर, संजय मोने आणि दिलीप प्रभावळकर हे प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Latest Marathi News दिलीप प्रभावळकर-भरत जाधवचा ‘झिंग चिक झिंग’ मराठी ओटीटीवर Brought to You By : Bharat Live News Media.