कोण आहे राहुल मोदी? ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसली (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या प्री-वेडींग सोहळ्यात श्रद्धा कपूरने हजेरी लावली. (Shradha Kapoor) यावेळी ती एकटी नाही तर राहुल मोदीसोबत दिसली. हा तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. (Shradha Kapoor) अनन्या पांडेने श्रद्धा कपूरला केलं इग्नोर दरम्यान, अनन्या पांडे ही देखील स्पॉट झाली. चित्रपट ‘आशिकी २’ ची जोडी आदित्य … The post कोण आहे राहुल मोदी? ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसली (Video) appeared first on पुढारी.

कोण आहे राहुल मोदी? ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसली (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या प्री-वेडींग सोहळ्यात श्रद्धा कपूरने हजेरी लावली. (Shradha Kapoor) यावेळी ती एकटी नाही तर राहुल मोदीसोबत दिसली. हा तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. (Shradha Kapoor)
अनन्या पांडेने श्रद्धा कपूरला केलं इग्नोर
दरम्यान, अनन्या पांडे ही देखील स्पॉट झाली. चित्रपट ‘आशिकी २’ ची जोडी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर दोघेही समोर येताच एकमेकांनी गळाभेट घेतली. पण अनन्या पांडेने श्रद्धा कपूरला इग्नोर केलं. ती एका व्हिडिओमध्ये बाजूला उभी असलेली दिसली. आदित्य रॉय कपूर सध्या अनन्या पांडेला डेट करत असल्याचे म्हटले जाते.
‘राहुल-आरोही’ची जोडी कॅमेराबद्ध
सोशल मीडियावर श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दुसरीकेड श्रद्धा कपूरसोबत राहुल मोदी दिसल्याने हा तिचा बॉयफ्रेंडच असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिलं-‘सोबत में दोघे किती क्यूट वाटत आहेत.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘काही क्षण असेना त्यांना आनंद तर मिळाला.’ तर काही युजर्सनी अनन्या पांडेच्या वागणुकीला अयोग्य ठरवलं आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

video-varindertchawla, viral bhayani, manav mangliani insta वरून साभार
Latest Marathi News कोण आहे राहुल मोदी? ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसली (Video) Brought to You By : Bharat Live News Media.