अनंतराव थोपटे यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट

भोर : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपाताई थोपटे, चिरंजीव पृथ्वीराज थोपटे यांची माळवाडी (ता. भोर) येथील निवासस्थानी जाऊन भेट शुक्रवारी भेट घेतली. अनंतराव थोपटे यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करण्यासाठी भेट … The post अनंतराव थोपटे यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट appeared first on पुढारी.

अनंतराव थोपटे यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट

भोर : Bharat Live News Media वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपाताई थोपटे, चिरंजीव पृथ्वीराज थोपटे यांची माळवाडी (ता. भोर) येथील निवासस्थानी जाऊन भेट शुक्रवारी भेट घेतली. अनंतराव थोपटे यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करण्यासाठी भेट होती असे सांगण्यात आले असले, तरी ही भेट लोकसभा निवडणुकीच्या मोर्चा बांधणीसंदर्भात झालेचे वृत्त हाती आले आहे. या भेटीबाबत तालुक्यात राजकीय गटात उलट-सुलट चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
आमदार थोपटे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले असताना मागील काही महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.
हेही वाचा

बारामतीत मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा हजर..
Nashik News : विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर गढूळ पाणी ओतण्याचा प्रयत्न
भोरमध्ये ज्वारीवर रोगाचा प्रादुर्भाव : ढगाळ वातावरणाचा परिणाम

Latest Marathi News अनंतराव थोपटे यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.