झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार

पुढारी ऑनलाईन : झारखंडमधील दुमका जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुक्रवारी रात्री उशिरा ४५ वर्षीय स्पॅनिश नागरिक महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हंसदिहा पोलीस स्थानक क्षेत्रातील कुरुमहाट परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या पतीसोबत बाईकवरून चालली होती. यादरम्यान सुमारे ८-१० लोकांनी तिला अडवले आणि तिला एका निर्जनस्थळी नेले, असे … The post झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार appeared first on पुढारी.

झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार

Bharat Live News Media ऑनलाईन : झारखंडमधील दुमका जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुक्रवारी रात्री उशिरा ४५ वर्षीय स्पॅनिश नागरिक महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हंसदिहा पोलीस स्थानक क्षेत्रातील कुरुमहाट परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या पतीसोबत बाईकवरून चालली होती. यादरम्यान सुमारे ८-१० लोकांनी तिला अडवले आणि तिला एका निर्जनस्थळी नेले, असे पीडितेने म्हटले आहे.

STORY | Foreign tourist gangraped in Jharkhand’s #Dumka
READ: https://t.co/XGpvNDMPCV pic.twitter.com/iqyWIy9ydD
— Press Trust of India (@PTI_News) March 2, 2024

Latest Marathi News झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार Brought to You By : Bharat Live News Media.