कळंबोलीत ट्रकची टेम्पोला धडक, एकाचा मृत्यू

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित बातम्या  सोलापूर : घरात शक्‍तिशाली स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, नातेवाईकांकडून घातपाताचा संशय Leap year : आता आमचा वाढदिवस चार वर्षांनी होणार साजरा Sharad … The post कळंबोलीत ट्रकची टेम्पोला धडक, एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

कळंबोलीत ट्रकची टेम्पोला धडक, एकाचा मृत्यू

पनवेल : Bharat Live News Media वृत्तसेवा : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित बातम्या 

सोलापूर : घरात शक्‍तिशाली स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, नातेवाईकांकडून घातपाताचा संशय
Leap year : आता आमचा वाढदिवस चार वर्षांनी होणार साजरा
Sharad Pawar : शरद पवार यांची आणखी एक गुगली ! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण

27 फेब्रुवारी रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुंबई लेनवर कळंबोली ब्रिजवर एक्सप्रेस वे संपताना किलोमीटर 600 अंतरावर केतन धायबर यांचा टेम्पो एमएच 14 केए 7822 अचानक टायर फुटला आणि तो पलटी झाल्याने ट्राफिक पोलीस क्रेनच्या साह्याने बाजूला करत होते.
यावेळी एक्सप्रेस रोडवरील पुणेकडून मुंबईच्या दिशेने येणार्‍या ट्रक क्रमांक एम एच 10 सीआर 6209 च्या चालकास ट्राफिक पोलीस थांबण्याचा इशारा करत होते. त्यावेळी त्याने भरधाव वेगाने ट्रक चालवून गाडी काढण्याचे काम चालू असलेल्या व रस्त्यावर उभ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यात उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
Latest Marathi News कळंबोलीत ट्रकची टेम्पोला धडक, एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.