व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २५ रुपयांनी महागला
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती आजपासून २५ रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत रु. १७९५ प्रति सिलेंडर आहे.
मार्च महिना आजपासून सुरु झाला आहे आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ मार्च २०२४ पासून मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. (LPG सिलेंडरची किंमत वाढ). म्हणजेच १ मार्च २०२४ पासून सिलिंडर महाग झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. दिल्लीत २५ रुपयांनी तर मुंबईत २६ रुपयांनी महागले आहे.
१९ किलोच्या सिलिंडरचे नवे दर?
(बातमी अपडेट होत आहे.)
The prices of 19 Kg commercial LPG gas cylinders hiked by Rs 25 with effect from today. The retail price of a 19 Kg commercial LPG cylinder in Delhi reaches Rs. 1795 per cylinder pic.twitter.com/5smYxwlxEP
— ANI (@ANI) March 1, 2024
Latest Marathi News व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २५ रुपयांनी महागला Brought to You By : Bharat Live News Media.