नाशिक-पुणे मार्गावरील दोडीजवळ टेम्पोला आग, केबीन जळून खाक

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक-पुणे मार्गावर दोडी बुद्रुक नांदूर दरम्यान टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेत केबिन जळून खाक झाली. नाशिक-पुणे मार्गावर रात्री दहा वाजता टेम्पोने (क्र. एम एच 20 जी एम सी 9416) अचानक पणे पेठ घेतल्यानंतर चालकाने सदरची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली व त्या क्षणी गाडीने पेट घेतल्यामुळे सदरच्या गाडीची … The post नाशिक-पुणे मार्गावरील दोडीजवळ टेम्पोला आग, केबीन जळून खाक appeared first on पुढारी.

नाशिक-पुणे मार्गावरील दोडीजवळ टेम्पोला आग, केबीन जळून खाक

सिन्नर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नाशिक-पुणे मार्गावर दोडी बुद्रुक नांदूर दरम्यान टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेत केबिन जळून खाक झाली.
नाशिक-पुणे मार्गावर रात्री दहा वाजता टेम्पोने (क्र. एम एच 20 जी एम सी 9416) अचानक पणे पेठ घेतल्यानंतर चालकाने सदरची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली व त्या क्षणी गाडीने पेट घेतल्यामुळे सदरच्या गाडीची केबिन पूर्णपणे जळून खात झाली. हा प्रकार वाहतूक मार्ग पोलिसांना समजत त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन धाव घेतली व मदत कार्य केले मात्र सिन्नर नगरपालिकेचा अग्निषमक मुंबई चक्क या ठिकाणी 40 मिनिटे उशिरा आला. तोपर्यंत सदरची गाडी केबिन जवळून खात झाली सुदैवाने या गाडीमध्ये दुसरे कोणी जास्त प्रवासी नसल्यामुळे मोठा अनरथ टळला. अग्निशमन यंत्रणा उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.
Latest Marathi News नाशिक-पुणे मार्गावरील दोडीजवळ टेम्पोला आग, केबीन जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.