अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरूच; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताची आर्थिक घोडदौड वेगाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये देशाचा विकासदर (GDP) ८.४ टक्के इतका राहिली आहे. डिसेंबरच्या तिमाहितील जीडीपी हा तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजपेक्षा जास्त राहिला आहे. ऑक्टोबर आणि डिसेंबर या तिमाहीत देशाचा जीडीपी ६.६४ टक्के राहील असा … The post अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरूच; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के appeared first on पुढारी.

अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरूच; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  भारताची आर्थिक घोडदौड वेगाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये देशाचा विकासदर (GDP) ८.४ टक्के इतका राहिली आहे. डिसेंबरच्या तिमाहितील जीडीपी हा तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजपेक्षा जास्त राहिला आहे.
ऑक्टोबर आणि डिसेंबर या तिमाहीत देशाचा जीडीपी ६.६४ टक्के राहील असा अंदाज होता, या तिमाहीत सरकारी खर्च आणि औद्योगिक उत्पादनात घट झाली होती, त्यामुळे जीडीपीही कमी राहील असा अंदाज होता. २०२३-२०२४ या संपूर्ण वर्षात जीडीपी हा ७.६ टक्के राहील, असा अंदाज आहे.
Latest Marathi News अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरूच; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के Brought to You By : Bharat Live News Media.