संजय लीला भन्साळींच्या हीरामंडी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवं काहीतरी घेऊन येताहेत. (Heeramandi ) बहुप्रतीक्षित हीरामंडीचे नवे पोस्टर्स रिलीज झाले असून ते सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सहगल, रिचा चढ्ढा आणि संजीदा शेख यांसारख्या टॅलेंटेड अभिनेत्री यात दिसणार आहेत. (Heeramandi ) प्रत्येक पोस्टर आकर्षक दिसत … The post संजय लीला भन्साळींच्या हीरामंडी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर रिलीज appeared first on पुढारी.

संजय लीला भन्साळींच्या हीरामंडी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर रिलीज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवं काहीतरी घेऊन येताहेत. (Heeramandi ) बहुप्रतीक्षित हीरामंडीचे नवे पोस्टर्स रिलीज झाले असून ते सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सहगल, रिचा चढ्ढा आणि संजीदा शेख यांसारख्या टॅलेंटेड अभिनेत्री यात दिसणार आहेत. (Heeramandi )
प्रत्येक पोस्टर आकर्षक दिसत आहे. पटकन लक्ष वेधून घेणारे अशे या पोस्टरमधील कॅरेक्टर आहेत.
‘हीरामंडी’ विषयी संजय म्हणाले, मी मोठे चित्रपट बनवले आहेत. मला मोठे चित्रपट बनवण्यात मजा येते आणि हे माझ्यातील अंतर्गत गुण आहेत. पण डिजिटलमध्ये बदल होत असताना मी एक पाऊल वर टाकले आहे. ‘हीरामंडी’ माझा सर्वात मोठा चित्रपट आहे.

SANJAY LEELA BHANSALI – NETFLIX UNVEIL ‘HEERAMANDI’ CHARACTER POSTERS… Meet the queens #ManishaKoirala, #SonakshiSinha, #AditiRaoHydari, #RichaChadha, #SanjeedaSheikh and #SharminSegal.@NetflixIndia unveils character posters of #SanjayLeelaBhansali’s #Heeramandi.… pic.twitter.com/tNIH5iBmvB
— taran adarsh (@taran_adarsh) February 29, 2024

पहिल्या सीरीजचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला होता. सीरीजची घोषणा २०२३ मध्ये करण्यात आली होती. ‘हीरामंडी’ २०२४ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
हीरामंडी मल्लिकाजन आणि फरीदान यांच्यातील संघर्षाचे चित्रण आहे. एक असे क्षेत्र जिथे वेश्या राणी म्हणून राज्य करतात. या संघर्षादरम्यान, ही कथा मल्लिकाजनची सर्वात धाकटी मुलगी आलमच्या भोवती फिरते.
Latest Marathi News संजय लीला भन्साळींच्या हीरामंडी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर रिलीज Brought to You By : Bharat Live News Media.