Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काजोल आणि क्रिती सेनॉनचा आगामी दो पत्ती चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनॉनच्या भूमिका पाहून विश्वास बसणार नाही. (Do Patti Teaser) या चित्रपटात काजोलने तिच्या कारकिर्दीत प्रथमच पोलीस म्हणून काम केले आहे आणि क्रिती सेनॉनसाठीही हा पहिला थ्रिलर आहे. शिवाय, ती एक चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. दो पट्टीचा टीझर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. (Do Patti Teaser)
नेटफ्लिक्सने फर्स्ट लुक रिलीज केला
नेटफ्लिक्सने ड्रामा थ्रिलर दो पट्टी ॲट नेक्स्टचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. शाहीर शेख आणि तन्वी आझमी स्टारर हा चित्रपट रहस्य, गूढ, भावना आणि नाटक यांचा उत्तम मिलाफ आहे. शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित हा चित्रपट कनिका ढिल्लनच्या कथा पिक्चर्स आणि क्रिती सॅनॉनच्या ब्लू बटरफ्लाय फिल्म्सची पहिली निर्मिती आहे.
Latest Marathi News काजोल-क्रिती सेनॉनचा ‘दो पत्ती’ टीझर रिलीज, लूक पाहून.. Brought to You By : Bharat Live News Media.