मित्राच्या रुमवर नेऊन मुलीवर बलात्कार, संशयितास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या गेटवरून एका 14 वर्षाच्या मुलीला घेऊन जात एका रूमवर तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शनि पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीचे वय 14 वर्षे दहा महिने इतके आहे.  संशयित हर्षल दीपक सोनवणे (वय  … The post मित्राच्या रुमवर नेऊन मुलीवर बलात्कार, संशयितास अटक appeared first on पुढारी.

मित्राच्या रुमवर नेऊन मुलीवर बलात्कार, संशयितास अटक

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या गेटवरून एका 14 वर्षाच्या मुलीला घेऊन जात एका रूमवर तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शनि पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीचे वय 14 वर्षे दहा महिने इतके आहे.  संशयित हर्षल दीपक सोनवणे (वय  21) राहणार हुल्को कॉलनी, भुसावळ याणे तिला जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या गेट जवळून मोटरसायकलने खेडी तालुका भुसावळ येथे मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला व पुन्हा मोटरसायकलने शाळेत सोडून दिले.
या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पुढील तपास करीत आहे.
हेही वाचा :

उद्योगमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्तावास परवानगी द्यावी : आ. रोहित पवारांचे पत्र
Splitsvilla X5′ प्रोमो आउट! सनी लिओन, तनुज विरवानी मुख्य भूमिकेत

Latest Marathi News मित्राच्या रुमवर नेऊन मुलीवर बलात्कार, संशयितास अटक Brought to You By : Bharat Live News Media.