‘मविआ’चा फॉर्म्युला जागावाटप ठरला?; वरिष्ठ नेत्याने दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक, २०२४ जागा वाटपासंदर्भातील मविआच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज(दि.२९) पार पडली. दरम्यान, ‘मविआ’चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘पुढारी न्यूज’शी बोलताना दिली. ते बैठकीनंतर आज माध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Elections 2024) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, कोणत्या पक्षाला … The post ‘मविआ’चा फॉर्म्युला जागावाटप ठरला?; वरिष्ठ नेत्याने दिली माहिती appeared first on पुढारी.
‘मविआ’चा फॉर्म्युला जागावाटप ठरला?; वरिष्ठ नेत्याने दिली माहिती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक, २०२४ जागा वाटपासंदर्भातील मविआच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज(दि.२९) पार पडली. दरम्यान, ‘मविआ’चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘Bharat Live News Media न्यूज’शी बोलताना दिली. ते बैठकीनंतर आज माध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Elections 2024)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या या आकड्यात कोणीही जाऊ नये. उमेदवाराची क्षमता हा ‘मविआ’चा एकच फॉर्म्युला असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.
तसेच शिवसेना-२१, काँग्रेस-१५, शरद पवार गट-९ जागा लढवणार आहे. तर मित्रपक्षांना ३ जागा सोडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही वाचा:

खा. नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारचा नकार
आरक्षण मर्यादा वाढीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा : जरांगे-पाटील
Vanbhushan Chaitram Pawar : वनसंवर्धनाचा वसा घेतलेला एक ‘अवलिया’, ज्याने ओसाड पाड्याचेही केले नंदनवन

Latest Marathi News ‘मविआ’चा फॉर्म्युला जागावाटप ठरला?; वरिष्ठ नेत्याने दिली माहिती Brought to You By : Bharat Live News Media.