तितिक्षा तावडेच्या लग्नाचा अल्बम पाहिला का? (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे ही सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. (Titeeksha Tawade Wedding ) हिंदी टीव्ही अभिनेता गुम है किसी के प्यार मे फेम सिद्धार्थ आणि तितिक्षाच्या लग्नाचा अल्बम व्हायरल होतोय. या लग्नात ‘गुम है किसी के प्यार में’ मधील सर्व जुने कलाकारांनी हजेरी लावली. (Titeeksha Tawade … The post तितिक्षा तावडेच्या लग्नाचा अल्बम पाहिला का? (Photos) appeared first on पुढारी.

तितिक्षा तावडेच्या लग्नाचा अल्बम पाहिला का? (Photos)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे ही सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. (Titeeksha Tawade Wedding ) हिंदी टीव्ही अभिनेता गुम है किसी के प्यार मे फेम सिद्धार्थ आणि तितिक्षाच्या लग्नाचा अल्बम व्हायरल होतोय. या लग्नात ‘गुम है किसी के प्यार में’ मधील सर्व जुने कलाकारांनी हजेरी लावली. (Titeeksha Tawade Wedding )

तितिक्षा आणि सिद्धार्थने लग्नासाठी साधा लूक केला होता. पण, दोघेही तितकेच सुंदर दिसत होते. लग्नासाठी पेस्टल करल कपड्यांची निवड केली होती.

तितिक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन काठ असलेली नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचे धोतरं परिधान केलं होतं.

हिंदी अभिनेत्री आयशा सिंहने शेअर केली वरमालाची झलक
‘गुम है किसी के प्यार में’ मधील मुख्य अभिनेत्री आयशा सिंहने सिद्धार्थ बोडके- तितिक्षा तावडेच्या वरमाला दरम्यानची झलक शेअर केली. या कपलला शुभेच्छा देण्य़ासाठी नील-ऐश्वर्या देखील पोहोचले.

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके या दोघांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं आहे. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक दिवसांपासून ते रिलेशनशीपमध्ये होते.

 

View this post on Instagram

 
A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

Latest Marathi News तितिक्षा तावडेच्या लग्नाचा अल्बम पाहिला का? (Photos) Brought to You By : Bharat Live News Media.