नवरी नटली! पूजा सावंतच्या लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणसोबत फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पूजाने इन्स्टाग्राम लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. (Pooja Sawant Wedding Photos) तिने एका फोटोला २८-२-२०२४ अशी तारीख लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे. दुसऱ्या फोटोत पूजाने मुंदाल‍्या बांधल्या असबन तिचे मनमोहक हास्य कॅमेराबद्ध करण्यात आले … The post नवरी नटली! पूजा सावंतच्या लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो व्हायरल appeared first on पुढारी.

नवरी नटली! पूजा सावंतच्या लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणसोबत फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पूजाने इन्स्टाग्राम लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. (Pooja Sawant Wedding Photos) तिने एका फोटोला २८-२-२०२४ अशी तारीख लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे. दुसऱ्या फोटोत पूजाने मुंदाल‍्या बांधल्या असबन तिचे मनमोहक हास्य कॅमेराबद्ध करण्यात आले आहे. ((Pooja Sawant Wedding Photos)

 

)

तिसऱ्या फोटोमध्ये पूजा आणि सिद्धेश फेरे घेताना दिसत आहेत. चौथ्या फोटोमध्ये त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे.

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

सर्व फोटोंमध्ये पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण खूप आनंदात दिसत आहेत. यावेळी सिद्धेश क्रिम कलरच्या शेरवानीमध्ये दिसत आङे तर पूजा पिवळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये दिसत आहे.

भरजरी दागिने, हातात हिरवा चुडा, गुलाबी रंगाचे ब्लाऊज आणि पिवळ्या नऊवारीला गुलाबी काठ अशी साडी नेसलेली दिसते. मृण्मयीच्या हातावरील मेहंदी लक्ष वेधून घेत आहे.

तिने यावर गुलाबी रंगाचा शेलादेखील घेतला आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

Latest Marathi News नवरी नटली! पूजा सावंतच्या लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.