पिकअपला भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने १४ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील दिंडोरी येथील बडझार घाटात पिकअप वाहनाचा ताबा सुटल्याने पलटी झाले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दिंडोरी जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी ही माहिती दिली. (MP Accident) #WATCH | Madhya Pradesh: 14 people died and 20 … The post पिकअपला भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने १४ ठार appeared first on पुढारी.

पिकअपला भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने १४ ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील दिंडोरी येथील बडझार घाटात पिकअप वाहनाचा ताबा सुटल्याने पलटी झाले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दिंडोरी जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी ही माहिती दिली. (MP Accident)

#WATCH | Madhya Pradesh: 14 people died and 20 injured after a pick-up vehicle lost control and overturned at Badjhar ghat in Dindori. Injured are undergoing treatment at Shahpura Community Health Centre: Vikas Mishra, Dindori Collector
(Visuals of the injured who are undergoing… pic.twitter.com/24CjMnprEb
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 29, 2024

शाहपुरा पोलिस स्टेशन आणि बिचिया पोलिस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात हा अपघात झाला. अपघातातील जखमी बेबी शॉवरला उपस्थित राहून माघारी परतत होते. त्यांच्यावर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. (MP Accident)
हेही वाचा : 

झारखंडमध्ये मोठी दुर्घटना! जामतारा रेल्वे स्थानकाजवळ १२ जणांच्या अंगावरुन गेली रेल्वे
संदेशखाली प्रकरणी तृणमूलचा नेता शहाजहान शेखला अखेर अटक
भारत 2028 मध्ये लाँच करणार चांद्रयान-4, चंद्रावरून खडक आणण्याची जय्यत तयारी
धक्कादायक! पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळ केला व्हिडिओ

Latest Marathi News पिकअपला भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने १४ ठार Brought to You By : Bharat Live News Media.