अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ऋतुजा बागवे..

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (Ashok Saraf ) शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना देखील संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, ढोलकीवादक विजय चव्हाण यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. (Ashok Saraf ) केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत … The post अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ऋतुजा बागवे.. appeared first on पुढारी.

अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ऋतुजा बागवे..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (Ashok Saraf ) शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना देखील संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, ढोलकीवादक विजय चव्हाण यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. (Ashok Saraf )
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमीतर्फे संगीत, नृत्य, नाट्य, लोककला क्षेत्रातील अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. मंगळवारी रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अशोक सराफ यांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी –
– अशोक सराफ, अभिनय
– विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
– कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
– नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
– सिद्धी उपाध्ये, अभिनय
– महेश सातारकर, लोकनृत्य
– प्रमिला सूर्यवंशी, लावणी
– अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
– सारंग कुलकर्णी, सरोद वादक
– नागेश आडगावकर, अभंग संगीत
– ऋतुजा बागवे, अभिनय
– प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपरिक कला
Latest Marathi News अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ऋतुजा बागवे.. Brought to You By : Bharat Live News Media.