पूजा सावंतच्या हळद समारंभावेळी बहिण रुचिरा भावूक, मेहंदीचे फोटो..
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री पूजा सावंत लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. (Pooja Sawant Wedding) त्यांचे अरेंज मॅरेज आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता मेहंदी सोहळ्यातील काही नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. (Pooja Sawant Wedding) सुंदर लेहंग्यातील पूजाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. साखरपुडा, संगीत, मेहंदी आणि हळद सोहळ्यानंतर त्यांचा विवाहसोहळा होणार आहे. दरम्यान, हळद समारंभमधील पूजाचा व्हिडिओ तिची बहिण रुचिराने शेअर केले आहेत. त्यावेळी रुचिरा आणि पूजा दोघी भावूक झालेल्या दिसल्या. (Pooja Sawant Wedding)
View this post on Instagram
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)
हळद सोहळ्यावेळी पूजाने जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर रुचिरा पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. मेहंदी असो वा संगीत तसेच हळद समारंभासाठी खास लूकमध्ये पूजा सावंत दिसली. यावेळी भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, गौरी महाजनी, प्रार्थना बेहेरे, शाल्मली, सुखदा खांडकेकर असे अनेक कलाकार समारंभासाठी उपस्थित होते.
View this post on Instagram
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)
कोण आहे पूजा सावंतचा होणारा पती?
पूजाचे लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमले आहे. सिद्धेश चव्हाण हा ऑस्ट्रेलियाला असतो. तो तिथेच काम करतो. मागील वर्षी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
View this post on Instagram
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)
View this post on Instagram
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)
View this post on Instagram
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)
View this post on Instagram
A post shared by Ruchira Sawant (@ruchira______)
View this post on Instagram
A post shared by Ruchira Sawant (@ruchira______)
Latest Marathi News पूजा सावंतच्या हळद समारंभावेळी बहिण रुचिरा भावूक, मेहंदीचे फोटो.. Brought to You By : Bharat Live News Media.