हिमाचल प्रदेशात राजकीय भूकंप, काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्या मुलाचा मंत्रीपदाचा राजीनामा
Bharat Live News Media ऑनलाईन : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
#WATCH | Himachal Pradesh Minister Vikramaditya Singh steps down from his position, a day after the Rajya Sabha election result in the state.
He says, “All I would like to say is that under the current circumstances, it is not correct for me to continue as a part of the… pic.twitter.com/VNp0nuSfnR
— ANI (@ANI) February 28, 2024
Latest Marathi News हिमाचल प्रदेशात राजकीय भूकंप, काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्या मुलाचा मंत्रीपदाचा राजीनामा Brought to You By : Bharat Live News Media.