ऑस्कर-नॉमिनेटेड ‘टू किल अ टायगर’ची निर्माती झाली प्रियांका चोप्रा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनास एक कार्यकारी निर्माता म्हणून जागतिक स्तरावर काम करणार आहे. (Priyanka Chopra) डॉक्युमेंटरी टू किल अ टायगरची ती निर्माती झाली आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर नामांकन मिळविलेल्या या डॉक्युमेंटरीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांच्या धाडसी लढाईची मार्मिक कथा सांगितली आहे. (Priyanka Chopra) प्रियांका चोप्रा जोनासने तिच्या … The post ऑस्कर-नॉमिनेटेड ‘टू किल अ टायगर’ची निर्माती झाली प्रियांका चोप्रा appeared first on पुढारी.
ऑस्कर-नॉमिनेटेड ‘टू किल अ टायगर’ची निर्माती झाली प्रियांका चोप्रा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनास एक कार्यकारी निर्माता म्हणून जागतिक स्तरावर काम करणार आहे. (Priyanka Chopra) डॉक्युमेंटरी टू किल अ टायगरची ती निर्माती झाली आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर नामांकन मिळविलेल्या या डॉक्युमेंटरीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांच्या धाडसी लढाईची मार्मिक कथा सांगितली आहे. (Priyanka Chopra)
प्रियांका चोप्रा जोनासने तिच्या या नव्या कामाची घोषणा करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली ” ही कथा तिला का आवडली. विशेषत: नायक म्हणून तिचा जन्म झारखंडमध्ये झाला होता. तिने टोरंटो-आधारित चित्रपट निर्मात्या निशा पाहुजा दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर देखील पोस्ट केला आणि ती खरोखरच उल्लेखनीय कथा असल्याचे वर्णन केले.”
प्रियांका चोप्रा जोनासची कार्यकारी निर्माती म्हणून या प्रोजेक्टसोबत जोडली जाणे नक्कीच उल्लेखनीय आहे. नेटफ्लिक्स टू किल ए टायगरच्या जागतिक रिलीजसाठी सगळेच उत्सुक आहेत.
Latest Marathi News ऑस्कर-नॉमिनेटेड ‘टू किल अ टायगर’ची निर्माती झाली प्रियांका चोप्रा Brought to You By : Bharat Live News Media.