अमरावती : तू मटण खाऊन आलास, म्हणून भारतीय संघ हरला म्हणत सख्ख्या भावाची हत्या

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या वन डे क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचा अंतिम फेरीत पराभव झाला आणि त्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच अमरावतीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. (Amravati Crime) तू मटण खाऊन आलास आणि त्यामुळे भारतीय संघ हरला, असे सांगत थोरल्या भावाने धाकट्या भावाची हत्या अंजनगाव बारी येथे केली आहे. थोरल्या भावाने … The post अमरावती : तू मटण खाऊन आलास, म्हणून भारतीय संघ हरला म्हणत सख्ख्या भावाची हत्या appeared first on पुढारी.

अमरावती : तू मटण खाऊन आलास, म्हणून भारतीय संघ हरला म्हणत सख्ख्या भावाची हत्या

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या वन डे क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचा अंतिम फेरीत पराभव झाला आणि त्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच अमरावतीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. (Amravati Crime)
तू मटण खाऊन आलास आणि त्यामुळे भारतीय संघ हरला, असे सांगत थोरल्या भावाने धाकट्या भावाची हत्या अंजनगाव बारी येथे केली आहे. थोरल्या भावाने धाकट्या भावावर लोखंडी सळईने हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अंकित इंगोले (28) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी थोरला भाऊ प्रवीण याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Amravati Crime)
हेही वाचा : 

Crime news : हॉटेल कामगाराचा खून; दोघांना अटक
Sangli News : कापरी येथे पैशाच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
वाशिम: जॅक डोक्यात घालून मेहुण्याकडून दाजीचा खून

The post अमरावती : तू मटण खाऊन आलास, म्हणून भारतीय संघ हरला म्हणत सख्ख्या भावाची हत्या appeared first on पुढारी.

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या वन डे क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचा अंतिम फेरीत पराभव झाला आणि त्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच अमरावतीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. (Amravati Crime) तू मटण खाऊन आलास आणि त्यामुळे भारतीय संघ हरला, असे सांगत थोरल्या भावाने धाकट्या भावाची हत्या अंजनगाव बारी येथे केली आहे. थोरल्या भावाने …

The post अमरावती : तू मटण खाऊन आलास, म्हणून भारतीय संघ हरला म्हणत सख्ख्या भावाची हत्या appeared first on पुढारी.

Go to Source