“केरळमध्‍ये शत्रू तर बाहेर बेस्ट फ्रेंड्स…” : PM मोदींचा डाव्‍यासह काँग्रेसवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस आणि डाव्‍यांचे एकच प्राधान्य म्‍हणजे कुटुंब. त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला देशावर राज्य करू दिले. त्यांच्यासाठी कुटुंबाचे कल्याण हे भारतीयांच्या कल्याणापेक्षा श्रेष्ठ आहे. केरळमध्ये ते एकमेकांचे शत्रू आहेत; पण केरळच्या बाहेर ते कायमचे बेस्ट फ्रेंड्स आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि.२७) पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काँग्रेससह भारतीय कम्युनिस्ट पक्षावर (सीपीआय) तोफ डागली. … The post “केरळमध्‍ये शत्रू तर बाहेर बेस्ट फ्रेंड्स…” : PM मोदींचा डाव्‍यासह काँग्रेसवर निशाणा appeared first on पुढारी.
“केरळमध्‍ये शत्रू तर बाहेर बेस्ट फ्रेंड्स…” : PM मोदींचा डाव्‍यासह काँग्रेसवर निशाणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस आणि डाव्‍यांचे एकच प्राधान्य म्‍हणजे कुटुंब. त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला देशावर राज्य करू दिले. त्यांच्यासाठी कुटुंबाचे कल्याण हे भारतीयांच्या कल्याणापेक्षा श्रेष्ठ आहे. केरळमध्ये ते एकमेकांचे शत्रू आहेत; पण केरळच्या बाहेर ते कायमचे बेस्ट फ्रेंड्स आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि.२७) पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काँग्रेससह भारतीय कम्युनिस्ट पक्षावर (सीपीआय) तोफ डागली. तिरुअनंतपुरममध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, “काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) हे केरळमध्‍ये एकमेकांवर हल्‍ला करतात. ते एकमेकांचे शत्रू आहेत; पण केरळच्या बाहेर ते बेस्‍ट फ्रेंड्स आहेत. काँग्रेसच्या युवराजाची वायनाडमधून हकालपट्टी व्हावी, अशी डाव्यांची इच्छा आहे. डावे आणि काँग्रेस यांचे आपल्‍या कुटुंबाचे कल्‍याण हे भारतीयांच्या कल्याणापेक्षा श्रेष्ठ आहे.”

#WATCH | Prime Minister Narendra Modi says “BJP has never come to power in Kerala but I have laid my track record in front of you. Congress and its other communist alliances have only one priority. They only let their family to rule the country. For them, the welfare of their… pic.twitter.com/gB6rapgk1A
— ANI (@ANI) February 27, 2024

Latest Marathi News “केरळमध्‍ये शत्रू तर बाहेर बेस्ट फ्रेंड्स…” : PM मोदींचा डाव्‍यासह काँग्रेसवर निशाणा Brought to You By : Bharat Live News Media.