PM मोदींनी मोहम्मद शमीला बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या पायाची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी पार पडली. याची माहिती शमीने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत दिली आहे. यानंतर पीएम मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून मोहम्मद शमीची पोस्ट रिशेअर करत, त्याला यातून लवकरत तंदुरूस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (PMohammed Shami Surgery) @मोहम्मद शमी; … The post PM मोदींनी मोहम्मद शमीला बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा appeared first on पुढारी.

PM मोदींनी मोहम्मद शमीला बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या पायाची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी पार पडली. याची माहिती शमीने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत दिली आहे. यानंतर पीएम मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून मोहम्मद शमीची पोस्ट रिशेअर करत, त्याला यातून लवकरत तंदुरूस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (PMohammed Shami Surgery)
@मोहम्मद शमी; तुमच्यावर माझा विश्वास- PM मोदी
पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, “तुम्ही लवकर बरे व्हावे आणि चांगले आरोग्य लाभावे, अशी इच्छा मी व्यक्त करतो. @मोहम्मद शमी तुमच्यावर माझा विश्वास आहे की, तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल. तुम्ही यातून बरे होणे महत्त्वाचे आहे”. (Mohammed Shami Surgery)
शमीने फोटो शेअर करत दिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती
मोहम्मद शमी सध्या संघाबाहेर आहे. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा हिरो दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे. त्याला पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो शस्त्रक्रिया करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला होता. आता शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. (Mohammed Shami Surgery)

Wishing you a speedy recovery and good health, @MdShami11! I’m confident you’ll overcome this injury with the courage that is so integral to you. https://t.co/XGYwj51G17
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2024

हेही वाचा:

mohammed shami : मोहम्मद शमीने विराट कोहलीच्या टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर
शमीच्या गावाला योगी सरकारचे गिफ्ट : उभारणार क्रिकेट स्टेडियम | Mohammed shami
Vamika : Virat Kohli चा वामिकासोबत ‘तो’ फोटो व्हायरल, फॅन्स म्हणाले-‘ज्युनियर अनुष्काच ओ..’

The post PM मोदींनी मोहम्मद शमीला बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source