रायगडच्या उरणमध्ये धरण कोसळल्याने २ मुलांचा मृत्यू, २ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रायगड जिल्ह्यात धरण कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २६) दिली. उरण तालुक्याजवळील धुतूम गावाजवळ कोसळल्याने चार मुले अडकली, त्यापैकी दोन मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. Raigad Dam Collapsed एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले … The post रायगडच्या उरणमध्ये धरण कोसळल्याने २ मुलांचा मृत्यू, २ जखमी appeared first on पुढारी.

रायगडच्या उरणमध्ये धरण कोसळल्याने २ मुलांचा मृत्यू, २ जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रायगड जिल्ह्यात धरण कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २६) दिली. उरण तालुक्याजवळील धुतूम गावाजवळ कोसळल्याने चार मुले अडकली, त्यापैकी दोन मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. Raigad Dam Collapsed
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले की, “उरणजवळील धुतूम गावाजवळ धरण कोसळल्याने चार मुले अडकली होती. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित दोघांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे मृत्यू झाला.”

#WATCH | Maharashtra: Four children were trapped following the collapse of a dam near Dhootum village near Uran. Out of them, two have been evacuated and admitted to the hospital for treatment, while two children have died after being buried under the debris of the dam: Satish… pic.twitter.com/EO4Ezu9Dt4
— ANI (@ANI) February 26, 2024

Maharashtra: Dam collapses in Raigad, two children dead
Read @ANI Story | https://t.co/FdhbLyO9Wb#Maharashtra #Damcollapses #raigad pic.twitter.com/L6uL7p9g1p
— ANI Digital (@ani_digital) February 26, 2024

हेही वाचा

पुणे : दिघी येथे नोटा छापण्याचा उद्योग; बनावट नोटा प्रकरणी सहाजणांना अटक

Raigad | ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी

Latest Marathi News रायगडच्या उरणमध्ये धरण कोसळल्याने २ मुलांचा मृत्यू, २ जखमी Brought to You By : Bharat Live News Media.