पं. बंगालमधील आणखी एका तृणमुल काँग्रेसच्या नेत्याला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क: पं. बंगाल पोलिसांनी संदेशखळीमधील तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला अटक केली आहे. तर टीएमसी नेते शाजहान शेखविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आले. असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. (TMC leader) बंगालमधील हिंसाचारग्रस्त संदेशखळी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. TMC नेते अजित मैती यांना आज (दि.२६) सकाळी संदेशखळी पोलिसांनी अटक केली … The post पं. बंगालमधील आणखी एका तृणमुल काँग्रेसच्या नेत्याला अटक appeared first on पुढारी.

पं. बंगालमधील आणखी एका तृणमुल काँग्रेसच्या नेत्याला अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पं. बंगाल पोलिसांनी संदेशखळीमधील तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला अटक केली आहे. तर टीएमसी नेते शाजहान शेखविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आले. असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. (TMC leader)
बंगालमधील हिंसाचारग्रस्त संदेशखळी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. TMC नेते अजित मैती यांना आज (दि.२६) सकाळी संदेशखळी पोलिसांनी अटक केली आहे. काल (दि.२५) त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पुष्टी पोलीस सूत्रांनी केली आहे. (TMC leader)

STORY | Bengal Police arrest another TMC leader in Sandeshkhali, lodge FIR against Shajahan
READ: https://t.co/n5oeMs45Ln pic.twitter.com/hT2my0xt8U
— Press Trust of India (@PTI_News) February 26, 2024

TMC leader Ajit Maity has been arrested by Sandeshkhali Police today; he was detained by police yesterday, confirms Police Sources
(File pic) pic.twitter.com/8t8P7dWk8f
— ANI (@ANI) February 26, 2024

हेही वाचा:

ED Raid in Bengal : पं. बंगालमधील माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीची छापेमारी
Mallikarjun Kharge & Mamata Banerjee | मल्लिकार्जुन खर्गेंचे पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र, म्हणाले…
ED Raids In West Bengal: सुरक्षा फौजफाट्यासह पं. बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई

 
The post पं. बंगालमधील आणखी एका तृणमुल काँग्रेसच्या नेत्याला अटक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source