भाचीसाठी सलमान खान रेट कार्पेटवर; चाहत्यांचा जल्लोष

पणजी : इफ्फीच्या रेड कार्पेटवर आज (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजता अभिनेता सलमान खान अवतरला. आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री हिचा पहिला चित्रपट ’फर्रे’ हा इफ्फीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दिग्दर्शक सौमेंद्र पाधी फर्रेचे दिग्दर्शक असून अभिषेक यादव आणि पाधी यांनी संवाद लेखन केले आहे. यात अलिजेहची मुख्य भूमिका आहे. … The post भाचीसाठी सलमान खान रेट कार्पेटवर; चाहत्यांचा जल्लोष appeared first on पुढारी.

भाचीसाठी सलमान खान रेट कार्पेटवर; चाहत्यांचा जल्लोष

दीपक जाधव

पणजी : इफ्फीच्या रेड कार्पेटवर आज (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजता अभिनेता सलमान खान अवतरला. आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री हिचा पहिला चित्रपट ’फर्रे’ हा इफ्फीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
दिग्दर्शक सौमेंद्र पाधी फर्रेचे दिग्दर्शक असून अभिषेक यादव आणि पाधी यांनी संवाद लेखन केले आहे. यात अलिजेहची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटासाठी आणि अलिजेहचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सलमान रेड कार्पेटवर दाखल झाला.
हेही वाचा 

IFFI 2023 : इफ्फीत माधुरी दीक्षितला ‘विशेष सन्मान’ पुरस्कार
IFFI : इफ्फी उद्घाटन सोहळ्यात पंकज त्रिपाठीच्या ‘कडक सिंग’चा ट्रेलर रिलीज
2047 मधील ‘इफ्फी’ सर्वोत्कृष्ट असेल : अनुराग ठाकूर

The post भाचीसाठी सलमान खान रेट कार्पेटवर; चाहत्यांचा जल्लोष appeared first on पुढारी.

पणजी : इफ्फीच्या रेड कार्पेटवर आज (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजता अभिनेता सलमान खान अवतरला. आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री हिचा पहिला चित्रपट ’फर्रे’ हा इफ्फीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दिग्दर्शक सौमेंद्र पाधी फर्रेचे दिग्दर्शक असून अभिषेक यादव आणि पाधी यांनी संवाद लेखन केले आहे. यात अलिजेहची मुख्य भूमिका आहे. …

The post भाचीसाठी सलमान खान रेट कार्पेटवर; चाहत्यांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Go to Source