भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क :भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावांवर आटोपला. या खेळीत जो रूटने शतक झळकावले. आता इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. लंच ब्रेकपर्यंत भारत … The post भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा बाद appeared first on पुढारी.

भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावांवर आटोपला. या खेळीत जो रूटने शतक झळकावले. आता इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरला आहे.
लंच ब्रेकपर्यंत भारत १ बाद ३४
दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात एक गडी गमावून 34 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल 27 धावा करून क्रीजवर असून शुभमन गिलने चार धावा केल्या आहेत. भारताला पहिला धक्का चारच्या स्कोअरवर बसला. दोन धावा करून रोहित अँडरसनचा बळी ठरला. भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 319 धावांनी मागे आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला. आज इंग्लंडने सात विकेट्सवर 302 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. संघाने 51 धावांची भर घालताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. रवींद्र जडेजाने तिन्ही विकेट घेतल्या. त्याच षटकात त्याने ऑली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने आधी रॉबिन्सन आणि जो रूटची 102 धावांची भागीदारी मोडली.
इंग्लंडच्या डावातील 103 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याला 58 धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर त्याने जेम्स अँडरसनला एलबीडब्ल्यू आऊट करून इंग्लंडचा डाव 353 धावांवर आटोपला. अँडरसनला खातेही उघडता आले नाही.
भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा बाद
भारताला पहिला धक्का चारच्या स्कोअरवर बसला. जेम्स अँडरसनच्या चेंडूवर दोन धावा काढून कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. अँडरसनने त्याला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. सध्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर गुंडाळला. आज इंग्लंडने सात बाद 302 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. यामध्ये संघाने 51 धावांची भर घालताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजाने तिन्ही विकेट घेतल्या.
जडेजाने आधी रॉबिन्सन आणि जो रूटची १०२ धावांची भागीदारी फोडली. इंग्लंडच्या डावातील 103 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याला 58 धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर त्याने जेम्स अँडरसनला एलबीडब्ल्यू आऊट करून इंग्लंडचा डाव 353 धावांवर गुंडाळला. (IND vs ENG 4th Test)
गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4, आकाश दीप 3, मोहम्मद सिराज 2 आणि अश्विनने 1 विकेट घेतली.
जडेजाचे इंग्लंडला पाठोपाठ धक्के
रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या डावातील 103 व्या षटकात दोन विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात आणले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ऑली रॉबिन्सनला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 58 धावा केल्या. या
यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडने नऊ गड्यांच्या मोबदल्यात 352 धावा केल्या आहेत. सध्या जो रूट 121 धावांवर असून जेम्स अँडरसन क्रीजवर आहे.
इंग्लंडला आठवा धक्का; रॉबिन्सन बाद
इंग्लंडला 347 च्या स्कोअरवर आठवा आणि आजचा पहिला धक्का बसला. रवींद्र जडेजाने ऑली रॉबिन्सन आणि जो रूट यांच्यातील १०२ धावांची भागीदारी मोडली. रॉबिन्सन 96 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. त्याला जडेजाने यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या हाती झेलबाद केले.
ऑली रॉबिन्सनचे अर्धशतक
ऑली रॉबिन्सनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. जो रूट आणि ऑली रॉबिन्सन दोघांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. भारतीय संघाला ही भागीदारी लवकरात लवकर तोडावी लागणार आहे. दोघांमध्ये 80 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

Huddle Talk ✅
Inching closer to Day 2 action 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TUYmNmBP9v
— BCCI (@BCCI) February 24, 2024

हेही वाचा :

Manoj Jarange Patil : आज शांततेत रास्ता रोको आंदोलन करा, उद्या मोठी बैठक होईल
मराठवाड्यात ३१९ टँकरने पाणीपुरवठा
Maharashtra politics | उद्धव ठाकरेंचा विषय आमच्यासाठी संपला : देवेंद्र फडणवीस

The post भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा बाद appeared first on Bharat Live News Media.