शरद पवारांनी रायगडावरून फुंकली ‘तुतारी’, चिन्हाचे अनावरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला दिलेले नवे तुतारी चिन्हाचे आज अनावरण करण्यात आले. शरद पवार यांच्या उपस्थितीत रायगडावर चिन्हाचे वितरण करण्यात आले. चिन्हाच्या वितरणाप्रसंगी शरद पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड हेदेखील हजर होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. The post शरद पवारांनी रायगडावरून फुंकली ‘तुतारी’, चिन्हाचे अनावरण appeared first on पुढारी.
शरद पवारांनी रायगडावरून फुंकली ‘तुतारी’, चिन्हाचे अनावरण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला दिलेले नवे तुतारी चिन्हाचे आज अनावरण करण्यात आले. शरद पवार यांच्या उपस्थितीत रायगडावर चिन्हाचे वितरण करण्यात आले. चिन्हाच्या वितरणाप्रसंगी शरद पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड हेदेखील हजर होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

Latest Marathi News शरद पवारांनी रायगडावरून फुंकली ‘तुतारी’, चिन्हाचे अनावरण Brought to You By : Bharat Live News Media.