छत्तीसगड : सुकमा येथे चकमकीत नक्षलवादी ठार

छत्तीसगड : Bharat Live News Media ऑनलाईन – सुकमा येथील बुरकालंका भागात डीआरजी जवानांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ठार झालेल्या नक्षल्याचा मृतदेह सापडला आहे. शोधमोहीम सुरू असल्याची माहिती एसपी किरण चौहान यांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
बस्तर संभागमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरु आहे. या क्रमात डीआरजीचे जवान शुक्रवारी रात्री मोहिमेवर निघाले होते. यावेळी शोधमोहिमेदरम्यान, डीआरजी जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. बुरकालंका भागात एक नक्षली ठार झाला.
Chhattisgarh | One Naxal was killed in the encounter with DRG soldiers in the Burkalanka area, Sukma. The body of the killed Naxal was recovered. Search operation is underway: SP Kiran Chauhan
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 24, 2024
Latest Marathi News छत्तीसगड : सुकमा येथे चकमकीत नक्षलवादी ठार Brought to You By : Bharat Live News Media.
