पणजी : योगेश दिंडे : धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ( IFFI 2023 ) ‘विशेष सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
IFFI2023 : चित्रपटांमध्ये समांतर-व्यावसायिक भेद नको : सनी देओल
Animal Trailer : रणबीरच्या ‘अॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला
Sonam Kapoor : माझी आई एक मॉडेल, तिनेच मला फॅशनच्या जगासमोर आणलं
आपल्या चार दशकांच्या शानदार कारकिर्दीमध्ये, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. माधुरीला हा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यंमंत्री एल. मुरुगन हे मान्यवर उपस्थित होते. ( IFFI 2023 )
The post इफ्फीत माधुरी दीक्षितला ‘विशेष सन्मान’ पुरस्कार appeared first on पुढारी.
पणजी : योगेश दिंडे : धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ( IFFI 2023 ) ‘विशेष सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संबंधित बातम्या IFFI2023 : चित्रपटांमध्ये समांतर-व्यावसायिक भेद नको : सनी देओल Animal Trailer : रणबीरच्या ‘अॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी …
The post इफ्फीत माधुरी दीक्षितला ‘विशेष सन्मान’ पुरस्कार appeared first on पुढारी.