WPL 2024 : महिला प्रीमियर लीग आजपासून

बंगळूर : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम आज (23 फेब्रुवारी) पासून खेळवला जाणार आहे. डब्ल्यूपीएल 2024 ची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गेल्या हंगामातील उपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील चुरशीच्या सामन्याने होईल. या दोन संघांमध्ये डब्ल्यूपीएल लीगच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामनाही खेळला गेला होता. आता पुन्हा एकदा हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. हा सामना … The post WPL 2024 : महिला प्रीमियर लीग आजपासून appeared first on पुढारी.

WPL 2024 : महिला प्रीमियर लीग आजपासून

बंगळूर : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम आज (23 फेब्रुवारी) पासून खेळवला जाणार आहे. डब्ल्यूपीएल 2024 ची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गेल्या हंगामातील उपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील चुरशीच्या सामन्याने होईल. या दोन संघांमध्ये डब्ल्यूपीएल लीगच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामनाही खेळला गेला होता. आता पुन्हा एकदा हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. हा सामना बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. (WPL 2024)

I am overwhelmed with gratitude as we commence on a new journey today with the start of Women’s Premier League Season 2. Our vision was to establish the biggest women’s cricket league, and I extend my heartfelt thanks to everyone who has contributed to turning this vision into… pic.twitter.com/q3cueUohHR
— Jay Shah (@JayShah) February 23, 2024

हेही वाचा :

सीपीआरची खरेदी अन् मलईदार बोके : दहा कोटींची पीपीई किटस् मुदतबाह्य
नाशिक : जिल्ह्यातील पाणी कपातीवर आज निर्णय
Onion Export News | ५४ हजार टन कांदा निर्यातीस परवानगी

Latest Marathi News WPL 2024 : महिला प्रीमियर लीग आजपासून Brought to You By : Bharat Live News Media.