BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचे कार अपघातात निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनियंत्रित कार दुभाजकाला धडकल्याने बीआरएस महिला आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होत्या. हा अपघात दरम्यान, संगारेड्डीतील अमीनपूर मंडल परिसरात सुलतानपूर आऊटर रिंग रोड (ओआरआर) येथे झाल्याचे सांगण्यात आले आहे. लस्या नंदिता या सिकंदराबाद कँट मतदारसंघाचे आमदार आहेत. (Lasya Nandita Passes Away) Telangana CM … The post BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचे कार अपघातात निधन appeared first on पुढारी.

BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचे कार अपघातात निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनियंत्रित कार दुभाजकाला धडकल्याने बीआरएस महिला आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होत्या. हा अपघात दरम्यान, संगारेड्डीतील अमीनपूर मंडल परिसरात सुलतानपूर आऊटर रिंग रोड (ओआरआर) येथे झाल्याचे सांगण्यात आले आहे. लस्या नंदिता या सिकंदराबाद कँट मतदारसंघाचे आमदार आहेत. (Lasya Nandita Passes Away)

Telangana CM Revanth Reddy tweets, “The untimely death of Cantonment legislator Lasya Nandita left me deeply shocked. I had a close relationship with Nandita’s father Swargiya Sayanna. He passed away in the same month last year… It is very sad that Nandita also died suddenly in… https://t.co/PUzz4Xy1tz pic.twitter.com/XyaxPMQ9mg
— ANI (@ANI) February 23, 2024

The post BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचे कार अपघातात निधन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source