मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. रांचीमधील चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा मानस आहे, तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघानेही मालिका बरोबरीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने … The post मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. रांचीमधील चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा मानस आहे, तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघानेही मालिका बरोबरीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs ENG 4th Test)

4th TEST. England won the toss and elected to bat. https://t.co/3ZdkXkSonb #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 23, 2024

हेही वाचा :

Heel Pain : टाचा दुखताहेत? ‘हे’ उपाय करा, आराम मिळेल
Pune Drugs Racket : मास्टरमाईंड काठमांडूमार्गे कुवेतला पळाला
IND vs ENG 4th Testदक्षिणेकडील राज्यांची वित्त आयोग दखल घेईल?

Latest Marathi News मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.