माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात दाखल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. व त्यांना सर्वोत्तम उपचार मिळत असल्याचे प्रसिद्धीपत्र हिंदुजा रुग्णालयाने जारी केले आहे.   The post माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात दाखल appeared first on पुढारी.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात दाखल

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा :  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. व त्यांना सर्वोत्तम उपचार मिळत असल्याचे प्रसिद्धीपत्र हिंदुजा रुग्णालयाने जारी केले आहे.
 
Latest Marathi News माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात दाखल Brought to You By : Bharat Live News Media.